E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पाकिस्तान सूपर लीगमधील भारतीयांना ४८ तासांत मायदेशी जाण्याचे आदेश
Wrutuja pandharpure
26 Apr 2025
कराची
: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान पीएसएलमध्ये काम करणार्या सर्व भारतीयांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सरकारने नवा आदेश जारी केला.
पाकिस्तान क्रिकेट लीग पीएसएलमध्ये काम करणार्या सर्व भारतीयांना ४८ तासांच्या आता पाकिस्तान सोडावे लागणार आहे, असे या आदेशात म्हटले आहे. भारतामध्ये आयपीएल खेळली जात आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्येही पीएसएल सुरू आहे, ज्यात पाकिस्तानसह अनेक देशातील खेळाडू क्रिकेट खेळत आहेत. या लीगमध्ये भारताचा कोणताही खेळाडू खेळत नाही.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तान प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन पाऊल उचलत आहे. पाकिस्तानच्या सरकारने नुकताच पीएसएलच्या संबंधित नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, पीएसएलच्या प्रसारण संघाचा भाग असलेल्या भारतीयांनी पुढील ४८ तासांच्या आत पाकिस्तान सोडावे लागणार आहे.
पहलगाम येथे झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली.
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळली जाणार नाही, यावर जोर दिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२- २०१३ च्या हिवाळ्यात खेळली गेली. भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला.
Related
Articles
अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याचे आवाहन
09 May 2025
भटिंडात क्षेपणास्त्राचे भाग सापडले
10 May 2025
हरता हरता जिंकले!
11 May 2025
अमृतसरमध्ये विषारी मद्य प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू
13 May 2025
छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवादी ठार
08 May 2025
स्वयंसेवक भरतीचे आवाहन अन् तरुणांची मोठी गर्दी
11 May 2025
अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याचे आवाहन
09 May 2025
भटिंडात क्षेपणास्त्राचे भाग सापडले
10 May 2025
हरता हरता जिंकले!
11 May 2025
अमृतसरमध्ये विषारी मद्य प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू
13 May 2025
छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवादी ठार
08 May 2025
स्वयंसेवक भरतीचे आवाहन अन् तरुणांची मोठी गर्दी
11 May 2025
अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याचे आवाहन
09 May 2025
भटिंडात क्षेपणास्त्राचे भाग सापडले
10 May 2025
हरता हरता जिंकले!
11 May 2025
अमृतसरमध्ये विषारी मद्य प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू
13 May 2025
छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवादी ठार
08 May 2025
स्वयंसेवक भरतीचे आवाहन अन् तरुणांची मोठी गर्दी
11 May 2025
अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याचे आवाहन
09 May 2025
भटिंडात क्षेपणास्त्राचे भाग सापडले
10 May 2025
हरता हरता जिंकले!
11 May 2025
अमृतसरमध्ये विषारी मद्य प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू
13 May 2025
छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवादी ठार
08 May 2025
स्वयंसेवक भरतीचे आवाहन अन् तरुणांची मोठी गर्दी
11 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
मसूद अजहरचे कुटूंब संपले
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांना देणार्या सोफिया कुरेशी
6
२०० हून अधिक उड्डाणे रद्द